Ayushman Bharat Yojana 2023 in marathi
नमस्कार मित्रांनो, आपण आजच्या लेखामध्ये प्रधान मंत्री जन आरोग्य योजना – महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना (Pradhanmantri Jan Arogya Yojana – Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana, ) या योजनेविषयी अगदी सविस्तरपणे माहिती बघणार आहोत.
बंधूंनो या योजनेचा आपल्याला लाभ मिळवा असे आपल्याला वाटत असेल तर हे लेख तुमच्या साठी खूप महत्वाची असणार आहे. तर चल मित्रांनो आपल्याला कोण कोणत्या गोष्टींची आवश्यकता लागते .
प्रधान मंत्री जन
आरोग्य योजना काय आहे. या योजनेचा लाभ कोण कोण घेऊ शकतो . तसेच ह्या योजनेचे लाभ
आपल्याला कसे मिळवून घेत येईल ह्याची संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत.
Ayushman Bharat Yojana 2023 in marathi
सामाजिक- आर्थिक जाती जनगणना (एसईसीसी) 2011 नुसार
ग्रामीण भागातील 8.03 कटी कुटुंब आणि शहरी भागातील योजनेत 62667 कुटुंब पात्र आहेत. अश्या प्रकारे पिएम जन आरोग्य योजनेच्या कक्षेत 50 कोटी लोक येतील.
आयुष्मान भारत योजनेत प्रत्येक कुटुंबाला प्रतिवर्ष पाच लाख
रुपयांच्या वैद्यकीय विम्याच्या लाभ मिळत आहेत. 2008 मध्ये
तत्कालीन यूपीए सरकारने सुरू केलेल्या राष्ट्रीय आरोग्य विमा
योजना आयुष्मान भारत योजना
योजनेत विलीन करण्यात आली आहे.
Ayushman Bharat Yojana 2023 in marathi
लाभार्थी पात्रता
या योजनेकरिता लाभार्थी
मध्ये कोण कोण मोडतात ते पाहुयात
आपल्या महाराष्ट्र
राज्यातील अन्न व नागरी पुरवठा विभाग , महाराष्ट्र शासन ह्यांच्याकडून वितरित करण्यात आलेल्या शिधापत्रिका त्या
मध्ये पिवळी, अंत्योदय अन्न शिधापत्रिका , अन्नपूर्णा शिधापत्रिका, आणि ज्या कुटुंबाची केशरी
शिधापत्रिका आहेत असे कुटूंबे .
अवर्षण जिल्हे ज्या
मध्ये औरंगाबाद,बीड, बुलढाणा,यवतमाळ, अकोला,
उस्मानाबाद,नांदेड, अमरावती,जालना, अकोला, लातूर, हिंगोली व वर्धा . पांढरे शिधापत्रिका शेतकरी कुटूंबे
जे शासकीय अनाथश्रमातील
मुले,मुली, शासकीय आश्रम
शाळेतील विद्यार्थी , शासकीय आश्रमातील महिला वर्ग, तसेच शासकीय वृद्धाश्रमातील वयोवृद्ध नागरिक, महाराष्ट्र
इमारत व इतर बांधकाम विभाग मध्ये काम करणारे कामगार व त्यांची कुटूंबे .
Ayushman Bharat Yojana 2023 in marathi
आयुष्मान भारत योजनेत रुग्णालयात
दाखल करण्याची प्रक्रिया –
आयुष्मान भारत योजनेत (एबिवाय
) लाभार्थी रुग्णाला रुग्णालयात दाखल करताना कोणताही फी भरावी लागणार नाही. रुग्णालयात
दाखल झाल्यापासून उपचारांचा संपूर्ण खर्च या योजनेच्या माध्यमातून कव्हर केला जाईल.
आयुष्मान भारत योजनेत रुग्णालयात
दाखल होण्यापूर्वी व रुग्णालयातून दिसचार्ग झाल्यानंतरचा खर्चही कव्हर केला जाईल.
योजनेच्या पॅनलमध्ये सामील
प्रत्येक रुग्णालयात एक आयुष्मान मित्र असेल. तो रुग्ण व त्यांच्या नातेवाईक हरसंभव
मदत करेल व त्याला रुग्णालयातील सुविधा पुरवण्यासाठी सर्वतोपरी मदत करेल .
Ayushman Bharat Yojana 2023 in marathi
कोणत्या रुग्णालयात एबी वाय
लाभार्थीवर उपचार ?
देशातील सर्व सरकारी रुग्णालयांमध्ये
आयुष्मान भारत योजनेतील एबी वाय लाभार्थी उपचार करू शकतात. त्याचा बरोबर ससारकरच्या
पॅनलमध्ये सामील खाजगी रुग्णालयातही एबी वायचे लाभार्थी उपचार करू शकतात.
पॅनलमध्ये सामील होणाऱ्या
खाजगी रुग्णालयात कमीत कमी 10 बेड आणि ही बेड संख्या वाढविण्याची क्षमता असली पाहिजे.
मित्रांनो आजचा लेख कसा वाटला
आवडल्यास नक्की शेअर करा .

0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया ह्याला official वेबसाईट मानू नका आणि खाली कमेंट मध्ये आपल्या संपर्क किंवा आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक ह्यांसारखी कोणतेही वैयक्तिक माहिती टाकू नका . आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देऊ शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजने बद्दल इंकवायरि किंवा संबंधित विभागाच्या official संकेतस्थळावर किंवा अधिकाऱ्यांना भेट देण्यासाठी विनंती करतो. धन्यवाद !